रितेश कुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित कला वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर दत्तक ग्राम खंडाळा येथे दिनांक 10 /11/ 2022 ते 17 /11 /2022 दरम्यान संपन्न होत आहे या शिबिराचे उद्घाटन दिनांक 11 /11/ 2022 ला दुपारी तीन वाजता संपन्न होत आहे या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून सातपुडा विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.गणेशराव ठाकरे उद्घाटक म्हणून डॉ. गोपाळराव वैराळे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस स्टेशन हिवरखेड चे ठाणेदार विजय चव्हाण, सातपुडा विकास शिक्षण संस्थेचे सचिव कैलास दादा तिडके, तेल्हारा पंचायत समितीचे उपसभापती किशोरजी मुंदडा, जि प सदस्य प्रमोदिनीताई कोल्हे ,माजी सभापती गोपाल भाऊ कोल्हे ,सरपंच हेमलता मुंदडा, उपसरपंच सिंधुताई वानखडे. केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापिका शीलाताई टेंभरे ,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष गजानन वानखडे ,तंटामुक्ती अध्यक्ष शेख इस्माईल शेख तमीज ,जयवंतराव सांगूनवेढे , पञकार मनोहरराव गोलाईत, माजी सरपंच बळवंत सांगूनवेढे ,माजी सरपंच सुरेश जाधव अनंतराव सांगूनवेढे, माधवराव सांगूनवेढे , महादेवराव खंडेराव ,गौतम खंडेराव ,माजी सरपंच वृशाली देवळे सुवर्णा शेगोकार ,मिराबाई वैतकार,
है शिबीर उदघाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवतील..
Users Today : 38