चिखली : अमेरिकेत होणाऱ्या ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप’ आणि अभ्यास दौऱ्यासाठी उपस्थीत राहण्यासाठी आ सौ श्वेता ताई महाले पाटील या अमेरिकेसाठी रवाना झाल्या आहे. दोन आठवड्याच्या या अभ्यास दौऱ्यासाठी त्या दि ११/११/२०२२रोजी विमानाने अमेरिकेकडे रवाना झाल्या आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीने विधान मंडळ , सामजिक , सहकार आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अल्पावधीत ‘टॉप फाईव्ह’ आमदारांमध्ये स्थान मिळविलेल्या चिखलीच्या आ. श्वेता ताई महाले पाटील यांची अमेरिका एम्बेसी मार्फत इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप’ आणि अभ्यास निवड केल्याने त्या या दौऱ्यासाठी उपस्थीत रहाणार आहे. अमेरिका सरकार विदेशातील रिकांना लीडरशीपसाठी १९४० ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्राम’ राबविते. प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या उपक्रमाअंतर्गत ‘लीन इन पाणी (डिया)’ पाश्चात्य आणि मध्य भारतातील महिला आमदारांच्या पुढच्या पिढीचे सशक्तीकरण या विषयावर आयोजित विशेष सत्रासाठी आ. महाले यांना ‘युएसए’ भेटीचे इ आमंत्रण देण्यात आले आहे. १३ वि नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान हे सत्र पार पडणार आहे.युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या शि महावाणिज्य दुतावासातर्फे दरवर्षी विविध देशातील नेतृत्वास आमंत्रीत करण्यात येते. यावेळी ‘पश्चिम भारतातील महिला आमदारांना एकत्रित आणून त्यांचे मते जाणून घेण्यात येणार १८ आहे. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय विद्या पासून स्तरावरील महिला, राजकीय नेत्या, पवार धोरण तज्ज्ञ, राजकीय सल्लागार आणि डव्ह कार्यकर्ते यांना भेटून अनुभव कथन कौतु करणे, सहभागी महिलांवर असमानतेने मुख्य परिणाम करणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरणे, त्यांची राठोड रचना आणि अंमलबजावणी याबाबत विचारमंथन होणार आहे. हा चिखली विधान सभा मतदार संघाचा सन्मानया दौऱ्या साठी भारतातील प्रत्येक राज्यातून एका युवा महिला आमदाराची निवड झालेली असून महाराष्ट्रातून आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांची निवड झाल्याने चिखली विधान सभा मतदार संघासाठी हि गौरवास्पद बाब असुन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या कामगिरीने अमेरिकेत सुद्धा झेंडा फडकला जाणार आहे. याबाबत अमेरिका एंबेसी यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन निवड झाल्याबद्दल हा चिखली विधान सभा मतदार संघाचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी यावेळी दिली.
Users Today : 24