दिनांक – १४/११/२०२२ शुक्रवार रोजी
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून ५२ दिव्यांग बांधवांना मोटरराईस ट्राय सायकलचे वाटप करण्यात येणार आहे..!
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब, जिल्हाधिकारी श्री एच. पी.तुम्मोड साहेब यांची उपस्थिती राहणार आहे,तरी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच बुलढाणा तालुक्यातील शहरातील सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लाभार्थी दिव्यांग बांधवांनी *ठीक – १०.०० वाजता शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय जयस्तंभ चौक येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती….!*
केवळ भौतिक किंवा नागरी-ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित न करता समाजातील उपेक्षित व शारीरिक दिव्यांगासाठी ही आमदार संजुभाऊ गायकवाड हे पुढाकार घेत आहेत यांच्या संकल्पनेतून केंद्र शासन व आमदार निधी अशा संयुक्त निधीतून जवळपास 60 हजाराची सर्व सुविधायुक्त मोटराईज ट्राय सायकल बुलढाण्यात दाखल झाली असून त्या नोंदणीकृत 52 दिव्यांगांना उद्या वाटप करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेऊन राबविणारा बुलढाणा हा जिल्ह्यातील पहिलाच मतदारसंघ ठरणार आहे…!
Users Today : 24