मुर्तिजापुर :- मुर्तिजापुर विधानसभेचे आमदार हरीशभाऊ मारोतीअप्पा पिंपळे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन महाकाल सेने कडून पुष्पगुच्छ देवून तथा फटाके फोडून मिठाई चे वाटप करण्यात आले. यावेळी महाकाल सेनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते लखन भाऊ मिलांदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंटी भाऊ मिलांदे, बंटी भाऊ धामणे, रवी भाऊ सारवान, चेतन मिलांदे, राजन धामणे, रोहित नारिया, विजय मिलांदे, शुभम धामणे, आकाश बोयत, आकाश मिलांदे, मनोज राजपूत, विनोद मिलांदे, गणेश पीवाळ, राहुल सारवान, शिवा बोयत, सचिन बापू देशमुख, भूषण भाऊ कोकाटे, पप्पू पाटील मुळे, किशोरसिंग ठाकूर, नितीन मुगल, रामभाऊ जोशी, निलेश वानखडे, बादशाह, सुधीर भाऊ दुबे, योगेश फुरसुले, मकरंद पाटोळे, सुनील लछुवाणी, बबलू भेलोंडे, विजय डोईफोडे, बाळासाहेब मुळे, रोहित अवलवार, राजेंद्र इंगोले, ॲड. पवन पांडे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे, जोगदंड काका, नगरसेवक संदीप जळमकर, समाजसेवक राहुल गुल्हाने, राजेंद्र इंगोले, राजू पाटील काकड, योगेश कुंदनकर, अर्पित गावंडे, विठ्ठल काकोडे, सुरेश नाकट, गजानन नाकट, बाबू भाऊ देशमुख, निलेश हांडे, अमित नागवान व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Users Today : 23