प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
जिल्हाधिकारी कार्यालयात देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 39