काल रात्री कौलापूर येथे शिवप्रेमीनी 22 दिवसात तयार केलेल्या दुर्गराज रायगड किल्ल्यास भेट दिली यावेळी आमचे मित्र सुदर्शन घाटगे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथराव घाटगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहर्ष स्वागत केले. आधुनिकतेच्या दुनियेत राजांचा इतिहास सर्वांसमोर मांडतायत त्यासाठी सर्व कारागीरांचे मनापासून आभार मानले…