शिवानंद पवार सांगली जिल्हा प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत असता,तरुणाने लग्नाचा आग्रह धरला! आणि त्यामधून दोघांत कडाक्यात वाद झाला आणि तरुणाने तरुणीचा गळा दाबून,तिची हत्या करुन,तिच्या शरीराचे 35 तुकडे केले! पुढे त्या तरुणाने काय काय प्रकार केले,ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचल्यावर सर्वांना समजेल.पण,एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला न्यायव्यवस्थेला विनंती करायची आहे की,’तुम्ही त्या तरुणाला अशी शिक्षा द्या की परत असे कोणाकडून ही धाडस होता कामा नये.’ देशाच्या सर्व नागरिकांनी यावर सशक्त भूमिका घेऊन अशा नामर्द तरुणांना धडा शिकविला पाहिजे.राजकीय वर्तुळात कार्य करणारे जे जनतेचे ‘लोकप्रतिनिधी’ म्हणविले जातात,अशा समाजसेवकांची नक्की काय प्रतिक्रीया असेल,याचा अभ्यास आपण सर्व नागरिकांनी करुया.
justiceforshraddha
जिहादीअफताब
घडतयघडतचाललय
निर्भयापथक
निलेश नंदकुमार पाटील.
Users Today : 22