-प्रतिनीधी रवि मगर किन्होळा
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कुटुंब नियोजन कॅम्प ठेवण्यात आला आहे, पण किन्होळा P.C मध्ये बाहेर खेड्या गावातून येणारे रुग्ण दि.13/11/2022 रोजी वार रविवार येथे हजर झाले परंतु पेसेंट ला त्या आरोग्य केंद्रात ना पाणी ची व्यस्था आहे ना डाक्टर ची व्यवस्था अशी या ठीकाणी गंभीर दुर लक्ष कीन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था झाली आहे, तीथले कर्मचारी चे काही जीम्मेदारी आहे ती जीम्मेदारी लक्षात त्यांच्या लक्षात नाही. वारण -वार अर्ज देऊन व बातम्या लावून तरी फरक पडेना .लोक प्रतिनीधी सर्व गावकरी या कारणामुळे त्रस्त झाले आहे.
कोणतीही अधीकारी येथे देत नाही लक्ष कारण डाँ साळोक यांनी सर्व अधीकार्यांना दीला असेल दोन्ही हाताचा आशिर्वाद ,व डॉ, साळोख यांना सांगुन देखील लक्षात येत नसेल तर याचा अर्थ काम समजावे, टांगा पलटी घोड़े फरार सारखी परिस्थीती या आरोग्य केंद्राची झाली आहे.म्हणून किन्होळा येथील गावकरी लोक प्रतिनीधी कंटाळले आहे.पण गावकर्यांचा प्रश्न सुटत नाही, शासन झोपेचं सोंग घेऊन,मरीजांना मारण्याचं बंदोबस्त करत आहेत.मदर P. C असले ले किन्होळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून तरी डॉक्टर पासून होतं आहे वंचीत डॉक्टर घेत आहे येडी च सोंग, शासनाला अशोकरत्न वृत्त पत्रातुन लेखी स्वरुपात बातमी दीली होती कि डॉक्टर ची बदली करा नाही तर डॉक्टरांना वेळेवर उपस्थीत रहावे, पण याचा काही प्रभाव पडला नाही,या वेळेस जर कीन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्र मधे जर बदल पडला नाही , तर जिल्हाधीकारी,व शासकीय आरोग्य विभाग ला निवेदन देण्यात येईल,व आमरण उपोषण करण्यात येईल, असे अशोकरत्न मिडीया चे जिल्हा संपादक रवि मगर व तालुका प्रतिनिधि समाधान वानखेड़े यांनी सांगीतले.
Users Today : 25