प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
थोर स्वातंत्र्य सेनानी, लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, नायब तहसिलदार रामजी राठोड, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Users Today : 51