श्री शंकर संस्थान,देवळी वेस, हिवरखेड येथे मानवाच्या सुख समृद्दी व कल्याणार्थ ब्रम्हयज्ञ,देवयज्ञ संपन्न..

Khozmaster
1 Min Read
रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड परोपकारी नागरीक सेवा समीती व देवप्रचारीणी सभा नागपुरच्या सयुक्त विद्यमाने देवळीवेस शंकर संस्थानचे प्रांगनात संध्याप्रहरी यज्ञब्रम्हा मार्गदर्शक पुरोहित, प्रभातजी नायक, वैद पुराणिक, दिलीप देशंपाडे,नागपुर तथा भजनपडींत प्रतापसिह ऊदगिर लातुर यांचे मधूरवाणीतुन   यज्ञाचे आयोजण होवुन यामधे सर्वाना सूख शांती सर्वांचे कल्याणव्हावे यासाठी  पाच यजमान जोडपे विलास घुंगड, उमेश तिडके,मोतीसेठ फोपलीया, ज्ञानदेव भटकर ,सूधाकर परनाटे,आपल्या सौभाग्यवतीसह या यज्ञात वरील यजमान जोडप्यानी  सहभाग घेतला या मधे परिवारात सूख शांती तसेच गावातील सर्व स्ञीपुरूष गोधन यांच्यावर त्या भंगवताची परमपित्याची कृपा राहावी सर्वाचे कल्यान व्हावे यासाठी परीसरातिल नागरीकानी सूद्दा हवनामधे आहूती टाकुन त्या परत्म्याची आराधना ,जप गायञी मंञाचे पठन केले  तसेच गावात ठिकठीकानी वेगवेगळ्या यजमानाचे हस्ते गावातील प्रत्येक मंदीरासमोर दररोज या ब्रम्हयज्ञ व देवयज्ञ कार्यक्रम होनार आहे तसेच आपल्या कल्यानार्थ ईच्छापुर्ती महायज्ञ दि26/27/28/  तथा सूर्योदय से सूर्यास्त तक आणी 29डिसेम्बर ला पुर्णाहुती  होनार !चार दिवस या ऋगवेद पारायण यज्ञाचे सूद्दा आयोजण केले तर राञीला सूख समृद्दी कशी मिळेल यावर व्याख्यानाचे आयोजन सूद्दा  ” अग्णिहोञधाम,, माहेश्वरी भवन  हिवरखेड येथे होनार आहे या यज्ञात गावातील बहुसंख्य नागरिकांनी सहभावी व्हावे असे आवाहन सेवानिवृत्त अभियंता नवल नारायणदास टावरी हिवरखेड व ऊमेश राठी नागपुर यांनी केले आहे.
0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *