नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी…

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण नंदुरबार 
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम १ ९ ५१ चे ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये २५ नोव्हेंबर , २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे .
आदेश लग्नकार्य , मिरवणुका , तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत . तसेच हा आदेश पोलीस अधिकारी , कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना , सभा अगर मिरवणूका काढण्यास परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही .
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *