विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील किनखेड येथिल वंचितचे धडाडिचे कार्यकर्ते सुरेंद्र ओईंबे यांची बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी हि निवड केलेली आहे.
सुरेंद्र ओईंबे हे एक अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असुन सामाजिक कार्यात सदा अग्रेसर आहेत. पंधरा वर्षांपासून ते पक्षात सक्रिय असुन पक्षासाठी त्यांच योगदान उल्लेखनीय आहे.
त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर अकोट तालुका संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. पक्ष संघटन वाढवून पक्षाला येणाऱ्या काळात जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करिण असे मत त्यांनी व्यक्त केले.
Users Today : 23