प्रविण चव्हाण नंदुरबार
नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली आहे . शासनाच्या गृह विभागाने नुकत्याच तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत .
त्यानुसार नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहे .
या आधी नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून विजय पवार हे कार्यरत होते .
निलेश तांबे हे सध्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मालेगाव , नाशिक ( ग्रा ) येथे कार्यरत होते
Users Today : 39