वृध्दांच्या सेवेसाठी सदैव तत्पर‌ राजु रज्जाक

Khozmaster
1 Min Read
प्रतिनीधी रवि मगर चिखली
वृध्दाश्रमास जिवनावश्यक वस्तु दिल्या भेट
ऋणुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर यांच्यावतीने सोशल मीडीयाच्या माध्यमातुन मदतीची हाक देण्यात आली त्या हाकेला जागत चिखली नगर परीषद प्रभाग क्र एक चे नगर सेवक राजुसेठ रज्जाक यांनी वृध्दाश्रमास प्रत्यक्ष भेट देऊन जिवनावश्यक वस्तु (आलु कांदे लसन व अद्रक) भेट दिले. यावेळी राजुसेठ रज्जाक नगरसेवक, काॅग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष खलीलभाई बागवान, एजास शेख, शकील खान, अकिल खान, यांच्यासह भोकर येथील प्रतीष्ठीत मोहन देवकर, दिपक खंदारे, शत्रुग्ण देवकर, विजय जाधव हे उपस्थीत होते. आलेल्या मान्यवरांचे तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाचे प्रशांत डोंगरदिवे यानी आभार व्यक्त केले.
0 9 4 6 7 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *