खंडोबा महाराजांची मिरवणुक व तिनदिवसीय यात्रेला परवानगी अध्यक्ष केशव खांडेभराड,माजी नगरसेवक प्रदीप वाघ, दारकोंडे मामा यश 

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
 येथील वर्षा नु वर्षाची परंपरा असलेल्या शिवकालीन खंडोबा मंदीराची शहराच्या मध्यभागी असलेल्या खंडोबा टेकडीयात्रा परिसरात यात्रा भरते गेल्यादोन वर्षात कोरोना सारख्या महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली होती परंतु यंदा खंडोबा महाराज तिन दिवसीय यात्रेला परवानगी द्यावी अशी मागणी ओम शिव मल्हार खंडोबा मंदीर ट्रस्टच्या वतीने निवेदनाद्वारे देऊळगावराजा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती याची दखल घेत .आज देऊळगाव राजा तहसील कार्यालय मार्फत एका पत्राद्वारे दिनांक २७-११-२०२२ ते २९-११-२०२२  यात्रा उत्सव साजरा करण्यास व धार्मीक कार्यक्रमास यावर्षी गर्दी नियंत्रण व सुरक्षेच्या सर्व नियमाचे पालन करण्याचे अटीसह या कार्यालयाकडुन परवानगी
देण्यात आली आहे यावेळी परवानगी मिल्यानंतर मंदीराचे तसेच भाविक भक्तांनी सुद्धा  आनंद व्यक्त केला.
0 9 4 6 7 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *