पहूर येथे सैन्य भरतीच्या तरुणांसाठी मैदानाचे भूमिपूजन..

Khozmaster
1 Min Read
श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
 सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
 जामनेर तालुक्यातील पहूर येथे  उद्या गुरुवार , दि . १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता  हिंदुहृदय सम्राट स्व . बाळासाहेब ठाकारे यांच्या स्मृतीदिन आणि  श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचे आजन्म भिक्षा झोळी संकल्पक , पुजारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष  शिवभक्त श्री . रंगनाथ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त श्री  क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे  पोलीस दल , सैन्य दल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी नि:शुल्क छत्रपती शिवाजी महाराज  मैदान   भूमीपुजन  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सर्व भाविक , ग्रामस्थांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ,
 समस्त भाविक आणि ग्रामस्थांनी केले आहे .

 

 

0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *