दिपक मापारी, रिसोड
तालुक्यातील कवठा खुर्द ग्रामपंचयत येथील उपसरपंच पदी सौ.वंदनाताई पुरुषोत्तम देशमाने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. त्रिगुणा भारत साबळे,सुरेखा नितीन देशमाने,शांताबाई धोंडू लाहोरे.सुखदेव मल्हारी गायकवाड,अनिल पुंजाजी हरिमकर,नाथा अर्जुना सावसुंदर, सुवर्णा भगवान कोल्हे,केशव ज्ञानबा लोणकर,कवठा ग्रामपंचायत सरपंच अनिताताई भिकाजी सावसुंदर,खरेदी विक्री संचालक बबनरावजी हरीमकर. माझी शाळा समिती अध्यक्ष नंदकिशोर शर्मा,माजी सरपंच दत्तरावजी नेहूल,सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष लक्ष्मणजी पायघन,माजी उपसरपंच युवराज सरनाईक. ग्राम विस्तार अधिकारी आरु साहेब,भारत साबळे सामाजिक कार्यकर्ते,गोपालशेट अग्रवाल,भिकाजी सावसुंदर, प्रितम साबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Users Today : 25