पोलीस निरीक्षक प्रकाशजी अहिरे यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती मोठया उत्तसावात साजरी

Khozmaster
1 Min Read
अकोट प्रतिनिधी विशाल गवई
 शहर पोलीस निरीक्षक प्रकाशजी अहिरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे नगर येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती पूजन हरार्पण करून करण्यात आली व अहिरे साहेबांनी क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा इतिहास भाषणात सांगितले कार्यक्रम ला उपस्थिती सहाय्यक पोलीस निरक्षक ठोमरे साहेब वासुदेवभाऊ धर्मे पी.एस.आय.विलासभाऊ मिसाळ राजनकर मेजर प्रेम पच्यांग साहेब सुनील नागे मेजर गोपाल मेजर भारीप शहर अध्यक्ष सुभाषभाऊ तेलगोटे वंचित बहुजन आघाडी आकोट रामकृष्णभाऊ मिसाळ सदानंद तेलगोटे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लखन इंगळे शिवसेना अकोला उपजिल्हा प्रमुख दिलीपभाऊ बोचे शिवसेना माजी शहर अध्यक्ष सुनीलभाऊ रंदे दिपक रेखाते छोटू नुपनारायण राजु नुपनारायण दिनेश नुपनारायण ,विजय अंभोरे ,संजय तायडे ,चेतन नॄपनारायण, राजू तायडे ,अंकुश अंभोरे ,विनोद गवई ,मिथुन वानखडे, संतोष दवंडे ,किशोर अंभोरे ,अमोल तायडे, पवन अढाऊ, विजय काफ्फय, रोहित दांडगे ,नवनीत तेलगोटे ,प्रतीक तेलगोटे विष्णू ,मोरोदे समस्त विरलहुजी ग्रुप अकोट यांनी मिळून जयंती साजरी केली.
0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *