जातपडताळणीच्या त्रृटीची पुर्ततेसाठी 21 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयामार्फत  शैक्षणिक, सेवा, निवडणूक संदर्भातील अर्जदाराचे प्रलंबित अर्ज, प्रस्ताव निकाली काढण्यात येणार असल्याने अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय प्रवर्गाच्या अर्जदारांनी जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव त्रृटी अभावी प्रलंबित आहे. अशा प्रलंबित अर्जदारांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी सोमवार  21 नोव्हेंबर,2022 रोजी सकाळी 11 वाजता  विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थी, नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य श्रीमती प्राची वाजे यांनी केले आहे.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *