देऊळगाव राजा.. सपत्नीक पुरस्कार स्वीकारताना दिलीप खरात

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
आदर्श समाजसेवा पुरस्काराने दिलीप खरात
सन्मानीत
देऊळगाव राजा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी चांगली केली दिलीप खरात यांना नुकतेच शिर्डी येथे पुरस्कार भेटला आहे सन्मानाचा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे . शिर्डी येथे अन्याय अत्याचार निर्मूल समितीच्या वतीने हॉटेल साई गोड येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात देऊळगाव राजा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप खरात यांना आदर्श समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानी रवींद्र जाधव. उपस्थित डॉक्टर नरेंद्र कुमार गौडगे. निखिल भोसले. राज्य संघटक शिवलक्ष्मी झाल्टे. राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ. प्रेम लता जाधव.
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *