राज्यस्तरीय युवाश्री पुरस्कार पुर्णाजी खोडके यांना प्रदान

Khozmaster
1 Min Read

अकोट प्रतिनिधी विशाल गवई  तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या धामणा बु येथील पंचकुशीत असलेले युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते पुर्णाजी निरंजन खोडके, यांच्या सामाजिक कार्याची दखल केंद्र शासन निधी आयोग संलग्नित तरुणाई फाउंडेशन कुटासा या संस्थेने घेतली असून, पुर्णाजी खोडके यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार देऊन त्यांना विधान सभा आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते हॉटेल नैवेद्यम अकोला येथे २० नोव्हेंबर २०२२ ला प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रदीप गुरुखुद्दे, नारायणराव अंधारे, अँड सुमित बजाज, प्रदीप वानखडे तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख प्रा. उगले, प्रा. देवानंद गावंडे, उपस्थित गोपाल मुकुंदे, गणेश मेनकार, प्रशांत वरईकर, रामहरी पिंपळकार, तसेच यावेळी तरुणाई फाउंडेशनचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित…..

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *