चिखली: नोव्हेंबर 2022 विधानसभा मतदार संघातील मौजे भालगांवच्या आयोजित ग्रामसभेत रिक्त असलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी लक्ष्मण रामसिंग परीहार यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. मंगलाताई परीहार, सचिव सरदड मॅडम, तथा कृउबासचे प्रषासक गजानन परीहार, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तथा गावक-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.मौजे भालगांव ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आलेल्या लक्ष्मण रामसिंग परीहार यांचा बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या चिखली येथील जनसेवा कार्यालयात तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावातील बंधुत्व, प्रेम व सर्वधर्म समभाव वाढीस नेण्याबरोबरच गाव तंटामुक्त राखण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लक्ष्मण परीहार यांनी यावेळी दिली. सत्कार प्रंसगी तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, शहर अध्यक्ष अतहारोद्यीन काझी, डॉ.मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, नगरसेवक रफिक सेठ, आसिफ भाई, दिपक खरात, गोपाल देव्हडे, गोकुळ षिंगणे, प्रदिप पचेरवाल, निलेष अंजनकर, पप्पु जागृत, अॅड. प्रषांत देषमुख, डॉ. अमोल लहाने, खलील बागवान, डॉ. संजय घुगे, गजानन परीहार, रामधन मोरे, भास्कर चांदोरे, समाधान गिते, रमजान चौधरी, अकिल खान, खलील बागवान, बाळु साळोख, कैलास जंगले, मोहित घुगे, शेख अफजल, विजय जागृत, अब्रार बागवान, जका भाई, राजीक कुरेषी, प्रकाष सपकाळ, पवन मिसाळ, दत्तात्रय करवंदे, परमेष्वर साळवे, शेख अजिम भाई,षेखर देषमुख, अनिल राठोड, अंकुष गुंजकर, लक्ष्मण भिसे, संजय गिरी, भालगांचे गजानन परीहार, चंद्रपालसिंग परीहार, रविंद्र परीहार, संतोष परीहार, समाधान भगत, प्रियंका पोपळघट, सिमा चव्हाण, संदिप परीहार, मिना परीहार, बाळु खडुळ, छोटू असोलकर, यांच्यासह भालगांव वासियांची उपस्थिती होती.
Users Today : 32