बुलढाणा प्रतिनीधी रवि मगर
पीकविमा कंपन्या अत्यंत तोकडे पैसे शेतकन्यांच्या खात्यात टाकून शेतकऱ्यांची थट्टा करत कृषी विभाग पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य केले. त्यानुसार, २१४२ कोटी रूपये मंजूर झालेले असून, ९४२ रूपये कोटी आहेत. वास्तविक पाहाता,
आमच्या आंदोलनामुळेच राज्याचा हादरला व त्यांनी पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यातपडलेले आहे. त्यातही बुलढाणा जिल्ह्यासाठीच्या एआयसी (एग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी) ने अत्यंत तोकडे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून, शेतकऱ्यांची थट्टा चालवलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या असे ६०-७० रुपये या कंपनीने टाकले असेल, त्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घ्या व त्यांना भरीव मदत करा, अन्यथा या कंपनीचे मुंबई येथील कार्यालय फोडू, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे.
Users Today : 33