पेठ/चिखली- प्रतिनिधी रवि मगर
भारतीय संवीधान दीन आज रोजी संपुर्ण भारतामधे साजरी करण्यात आला , या दीवशी भारतीय घटना संविधान परमपुज्य भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक अमुल्य भेट दीली, ज्या मुळे आपण आपले जिवन कसे जगायचे ते ठरवतो, त्यामुळे पेठ येथील जिल्हा परिषद शाळेत हा दीवस साजरी करण्यात आला, या वेळेस अध्यक्ष स्थान शाळा समीती अध्यक्ष रवि मगर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित करुन अभीवादन केले , या वेळेस प्राध्यापक वानखेड़े सर, शिक्षक विष्णु शेळके सर, शिक्षीका काटेकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर शेळके व विद्यार्थी उपस्थीत होते.
Users Today : 37