विविध विकास कामांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजनासह उद्घाटन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहरातील धर्मराज नगर,माणिक नगर, विद्यानगर,गोपाळ नगरात विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.नंदुरबार शहरातील प्रभाग क्र.३ मधील धर्मराज नगरात सभा मंडपाचे भूमिपूजन,प्रभाग क्र.९ मधील माणिक नगरातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १९ मधील विद्या नगरातील रस्ता काँक्रीटकरणाचे भूमिपूजन तसेच धुळे रस्त्यावरील गोपाळ नगरात सभामंडपाचे भूमिपूजन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी होत्या.यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक रवींद्र पवार,नगरसेविका भारती राजपूत,नगरसेवक जगन्नाथ माळी,चेतन वळवी,मोहितसिंग राजपूत, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, प्रा.डॉ पितांबर चौधरी,डॉ धर्मेंद्र जैन,डॉ राजेंद्र टिळेकर,डॉ युवराज पाटील,राठी,अशोक चौधरी,निरव शाह,पुलिंद शाह, शिंपी रावसाहेब, व्ही के पाटील,श्रीराम दाऊतखाने,विघ्या नगर सोसायटीचे चेअरमन लोटन पाटील,अशोक चौधरी,अजय बोरसे,अजय पवार,रमेश पाटील,विनोद पाटील,जगदिश बेडसे,रमेश पाटील,जितेंद्र पाटील,विद्या पवार,मालू पाटील,छाया पटेल, भारती पाटील,रंजना कोळी,चेतना तावडे,नम्रता वाघ,मालती सूर्यवंशी, मंजुळा
पाटील,अनिता माळी,मीरा शिंदे,ललिता नेरकर,पुनम देसले,प्राची ठाकरे, रामप्रसाद पाटील प्राध्यापक डॉक्टर माधव कदम करण सिंग गिरासे कविता जाधव यशोमतीने नेरे, संजय जाधव अनिल पाटील,राजेंद्र पाटील,गोपाळ तेले,दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
0 9 4 7 4 1
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *