तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
शहरातील त्र्यंबक नगर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे भागवताचार्य महाराज पावसे यांच्या सुमधुर वाणी मधील भागवत कथेची सांगता दिनांक 30 नोव्हेंबर बुधवार रोजी झाली या कथेचे आयोजन केशव संपतराव नांद्रे यांनी केले होते त्र्यंबक नगर परिसरांमधून भागवत ग्रंथाची दिंडी काढण्यात आली यामध्ये परिसरातील भजनी मंडळ व टाळकरी उपस्थित होते.शहरांमधील त्र्यंबक नगर परिसरामधील श्री विठ्ठल मंदिर येथे भागवताचार्य त्र्यंबक महाराज पावसे यांच्या सुमधिर वाणीतील भागवत कथा प्रारंभ नोव्हेंबर रोजी झाला तर या कथेची सांगत नोव्हेंबर बुधवार रोजी झाली भागवत कथेचे आयोजन केशव संपतराव नांद्रे यांनी केले होते भागवत कथेचे हे वर्ष तिसरे होते भागवत कथा समाप्तीनंतर ग्रंथाची दिंडी विठ्ठल मंदिर त्रंबक नगर परिसरामध्ये काढण्यात आली यामध्ये संत मीराबाई भजनी मंडळ सहभागी झाले होते तर त्र्यंबक नगर परिसरातील भक्तगण सहभागी झाले होते अतिशय उत्साही आनंदी आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये भागवत कथेची सांगता झाली कथा समाप्तीनंतर महाप्रसाद चा लाभ भाविक भक्तांनी घेतला .भागवत सप्ताह यशस्वीतेसाठी केशव संपतराव नांद्रे व सौ जानका ताई केशव नांद्रे व संत मीराबाई भजनी मंडळ त्र्यंबक नगर तसेच त्र्यंबक नगर परिसरातील समस्त नागरिक भक्तगण यांनी अथक परिश्रम घेतले
Users Today : 0