औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर येथील श्री,स्वामी समर्थ केंद्रात येणाऱ्या श्री दत्त जयती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण, नवनाथ ग्रंथ,भागवत,श्रीपाद ,श्री वल्लभ,दुर्गा सप्तमी ,मल्हारी
शतसती इत्यादी ग्रंथाचे दि,१डिसेंबर,पासून व वाचन
होत आहेत,सोनाली त्रिभुवन व कविता पुरी वाचक आहेत, ८डिसेंम्बर रोजी या कार्यक्रमाची सांगता स्थापित देवता विसर्जन, अखंडनाम जय यज्ञ, सप्ताह सांगता आरती व महाप्रसाद वाटपाने होणार आहे,सदरील कार्यक्रमात विविध ग्रंथ वाचनात ११०महिला व ७०पुरुषांनी सहभाग घेतलेला आहे,माजी नगरसेवक लिमेश वाणी,सुरेश आलुले,ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत,गणेश संतपाल,
तुषार अनर्थे,विक्रम देवकर,श्रेयस चौहान,संदीप मोटे,
सुमंनबाई आलूले,आकाश मापारी,अरविंद तुपे,शिल्पा तुपे,सी,के,पवार, दत्ता रोजेकर,साळवे आप्पा,घनश्याम
वाणी, मीना वाणी, इत्याडी भक्त उपस्थित होते(फोटी
कॅप्शन -(फोटो कॅप्शन, पारायण करतांना श्री स्वामी समर्थ भक्त परिवार,)
