प्रतिनीधी रवि मगर
जनतेचे सेवक करत आहेत जनतेचे शोषन_
चिखली तालुक्यातील किन्होळा गावातील ग्रामपंचायत मध्ये चालतो मन -माणी कारभार, गोर गोरीबावर होतं आहे अन्याय किन्होळा गावातील ग्राम विकास अधिकारी व सरपंच वार्ड क्रमांक 4 मधील पाईप लाईन केल्या असता नवीन नळ जोडण्या साठी घर पटी -व नळ पटी वसुल करत आहे ज्यांनी घर पटी भरली आहे त्यानंच नळ जोडून देत आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये काही गरीब लोक सुद्धा राहतात कामाला घेल्या शिवाय त्याना पर्याय नाही व काही विधवा महिला सुद्धा आहे कि त्या सरकार च्या 600₹ मदत भेटी च्या श्रावण बाळ विधवा महिला पेंशन भेटतात व त्याने महीला पोट भरतात, त्यांना हे ग्रामसेवक व सरपंच टॉर्चर करत आहे कि तुम्ही घर -पटी भरा नाही तर आम्ही तुमच नळ जोडल्या जानार नाही असे अवस्थेत विधवा महिलांनी पैसे द्यायचे कसे, अशा अवस्थेत त्याना मदत केली पाहिजे तर हे दादा गिरी करत आहे. जें कामे कराचे ते करत नाही गेल्या एका महिना पासून दलित वस्तीतील नाली ही खोदून ठेवली तिच्या त किती तरी लोक पडले हे काम बंद पडलं आहे त्याकडे यांच लक्ष नाही,व गोर गरिबाना त्रास देत आहे,ज्यांना जनतेच्या सेवक म्हणून ठेवले तेच करत आहेत जनतेचं शोसन, तरी या अधकार्यांनी या गोरगरीब जनतेकडे लक्ष द्यावे ,
