डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भरोसा या गावी कँडल मार्च

KHOZ MASTER
1 Min Read
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भरोसा या गावी कँडल मार्च काडून महामानवाला अभिवादन करून सर्वानी आदरांजली वाहिली तसेच कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन व कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरुण जाधव यांनी केले व महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी खर्ची घातले महामानवाच्या उपकाराची जाणीव प्रत्येक भारतीयांनी ठेवला पाहिजे असे आपल्या भाषणातून dr संजय जाधव यांनी सांगितले व कार्यक्रमाचे आभार प्रद्रशन विशाल इंगळे अविनाश गवई यांनी केले नागेश जाधव सिद्धार्थ जाधव योगेश गवई पवन जाधव स्वप्नील जाधव आकाश नारायण नागेश प्रफुल्ल लहाने अविनाश डोंगरदिवे तुषार जाधव आदित्य जाधव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *