संताजी जगनाडे महाराज यांना वैजापुरात अभिवादन

KHOZ MASTER
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे रोजी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांना जयंती निमित्त गुरुवार(ता,०८) रोजी  येथील संताजी व्यापारी संकुलात शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन अभिवादन केले,प्रथम नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी यांनी जगनाडे महाराज  यांच्या प्रतिमेला अभिवादन केले,तिळवण तेली  समाजाचे अध्यक्ष सीताराम शेठ व्यवहारे,सचिव आर,पी,क्षीरसागर,जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत,
भगवान व्यवहारे,पंढरीनाथ शेलार,केशव आंबेकर,रामदास रत्नपारखी,कमलेश आंबेकर,अरुण
आंबेकर,दत्ता आंबेकर,विनोद महाले, कृष्णा क्षीरसागर
विनोद महाले ,बबन क्षीरसागर यांनी ही पुष्प अर्पण केले,या प्रसंगी शहरातील बरेच नागरिक उपस्थितहोते,(फोटो कॅप्शन-संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आर,पी,क्षीरसागर, धोंडीराम राजपूत,रामदास रत्न- पारखी,कमलेश आंबेकर व ईतर)
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *