शासकीय काम होत नसल्यास घरबसल्या करू शकता तक्रार.

Khozmaster
1 Min Read
सतीश मवाळ मेहकर
सेवा हक कायदा शासकीय काम वेळेत होत नसल्यास शासनाने सेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना ही सुविधा देण्यात आली आहे.
शासकीय काम वेळेत होत नसल्यास आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा शासनाने सेवा हक्क कायदे अंतर्गत दिली आहे 21 दिवसात तक्रारीचा निपटारा करण्याचे बंधन संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आहे. संबंधित तक्रार त्या विभागाच्या मंत्रालयाल डायरेक्ट करता येते. सदर तक्रार अनेक विभागाची मोबाईल मध्ये आपले सरकार डाऊनलोड करून घरबसल्या नागरिकांना करता येते.
कशाप्रकारे दाखल करावी आपले सरकार ॲप डाऊनलोड करावे  ५३ विभागाची तक्रार त्या द्वारे करता येत असुन मंत्रालय जिल्हा तालुका विभाग व संबंधित विभाग निवड‌ तक्रारी मजकूर दाखल करून पुर्वावलोकन केल्यास एसएमएस द्वारे तक्रार क्रमांक तयार होतो.त्या क्रमांक वरून नागरिकांना त्या तक्रारीचा पाठपुरावा करता येतो.21 दिवसात तक्रारीचा आपले सरकार पोर्टलवर आलेल्या तक्रारीचा 21 दिवसात सक्षम अधिकारी मार्फत निपटारा केला जातो. व दरमाह त्यांचा अहवाल शासनाकडे पाठवला जातो .तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाइन नंबर   १८००१२०८०४० हेल्पलाइन नंबर वर मदत घेता येते ऑनलाइन तक्रार दाखल करण्यास अडचणी आल्यास सदर क्रमांक मार्गदर्शन घेता येते व तक्रार ही नोंदविता येते.जिल्हा परिषद पोलीस सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागाची तक्रारीचे समाधानकारक  निपटारा न केल्याचेही बोलले जाते.
0 9 4 7 1 8
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *