किन्होळा गामस्थांनी दीला ग्राम विकास अधिकारी यांना तीव्र अंदोलना चा ईशारा….

KHOZ MASTER
1 Min Read
प्रतिनीधी रवि मगर
किन्होळा येथील गावकर्यांंनी इमारत बादकाम कामगार मंजुराचा अर्जावर सही सिक्का मागण्यासाठी गेल्या असता ग्रामविकास अधिकारी खेडेकर यांनी सही शिक्के देणास नकार दिला त्यामुळे  गावातील नागरिकांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना विचारले तुम्ही सही शिक्का देण्यास नकार का देताय त्यावेळेस ग्राम विकास अधिकारी सांगितले मला वरतून आदेश आलेला आहे माझ्याकडे जीआर आहे. त्याच्यामुळे मी  देऊ शकत नाही. नागरिकांनी त्यांना जर मागितले असता त्यांनी उडवा उडवि चे उत्तर दिले व मला लेखी अर्ज द्या असे सांगतिले  गावातील काही मंडळणी त्यांना लेखी अर्ज दिला. आमच्या आर्चाची दखल करण्यात यावी आम्हाला सही सिक्का देण्यात यावे या करीता आम्ही तिव्र आंदोलन करू असा इशारा गावातील लोकप्रतिनीधींनी  दिला आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *