औरंगाबाद पोलीस आयुक्तालय मैदानावर महाविदयालयीन  व शाळकरी मुलींना मार्शल आर्ट  चे मोफत प्रशिक्षण ,अनेक शाळा सहभागी आगळा वेगळा स्तत्य उपक्रम 

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद येथे मा.पोलिस आयुक्त निखिल गुप्ता साहेब व उप आयुक्त अपर्णा गिते मॅडम यांचे संकल्पनेतून   पोलिस आयुक्तालय  येथे पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे मॅडम भरोसा सेल व सुषमा पवार मॅडम सहाय्यक पोलिस निरीक्षक दामिनी पथक तसेच मार्शल आर्ट  विन तुंग चे श्री रामेश्वर चायल व सौ अश्विनी चायल यांनी प्रशिक्षण दिले  भरोसा सेल दामिनी पथकाच्या महीला‌ पोलीस HC लता जाधव,कल्पना खरात,आशा गायकवाड,निर्मला निंभोरे,रुपा साखला,संगिता परळकर महीला पोलीस तथा दामिनी पथक टीम चेही मोलाचे  सहकार्य लाभले औरंगाबाद शहरातील शालेय विद्यार्थीनी साठी सेल्फ डिफेन्स कराटे प्रशिक्षण अतिशय सुंदर असे आयोजित केले होते. यामधे सहभागी शाळा  बाल ज्ञान मंदिर माध्यमिक शाळा  खडकेश्वर,,मनपा नुतन माध्यमिक शाळा ज्युबली पार्क,,मनपा प्राथमिक शाळा कैलास नगर , रवींद्रनाथ टागोर माध्यमिक शाळा समर्थ नगर,जागृती प्राथमिक शाळा बन्सिलाल नगर,परम पूज्य भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर शाळा,शारदा विद्या मंदिर शाळा औरंगपुरा, ज्ञानेश विद्या मंदिर ठाकरे नगर , मुकुंदवाडी N- सिडको, शासकिय मुलींचे वसतिगृह पुष्प नगरी सावरकर चौक,, देवगिरी  मुलींचे वसतिगृह, दोन वसतीगृहा सह अनेक शाळांचा प्रशिक्षणा साठी सहभाग ,व मार्शल आर्ट चे मोफत प्रशिक्षण देण्यात आले यामधे शेकडो च्या संख्येने मुलींची उपस्थित होती दर शनिवारी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे,या साठी महीला दामिनी पथका कडे नोंदनी करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता साहेब व पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती अपर्णा गिते मुख्यालय  यांच्या तर्फे  आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती  मच्छिंद्र  नागरे उपसंपादक यांनी बोलताना सांगितले.
0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *