ग्रामपंचायत निवडणूक साठी नियुक्त अधिकारी यांनी अत्यंत दक्षतेने कर्तव्य पार पाडावे

Khozmaster
1 Min Read

 

प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद

जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात येत्या १८ डिसेंबर रोजी सकाळी ७-३०ते सायंकाळी ५-३०पर्यंत  ग्रामपंचायत सरपंच व सदस्य निवडी साठी मतदान होणार आहे, ही मतदान प्रक्रिया अत्यंत
दक्षतेने  व कर्तव्य दक्षतेने पार पाडावी  अशा सूचना तहसीलदार राहुल गायकवाड ,यांनी या साठी आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात
शुक्रवार(ता०९)रोजी प,,स सभागृहात केले,प्रशिक्षण प्रमुख धोंडीरामसिंह राजपूत यांनी दोन सत्रात हे प्रशिक्षण दिले ई,व्ही,एम ,प्रक्रिया व मतदान अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांनी पार पाडायची कर्तव्ये या विषयी प्रशिक्षण देऊन  ई, व्ही,एम,मतदान प्रक्रिया विषयी माहिती दिली,या समयी सरपंच याची निवड थेट जनतेतून होणार आहे, या समयी शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, बाळासाहेब म्हस्के यांच्या सह क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांची ही उपस्थिती होती,(फोटो कॅप्शन-प्रशिक्षण देताना धोंडीराम राजपूत,शेजारी तहसीलदार राहुल गायकवाड, व विस्तार अधिकारी मनीष दिवेकर)

0 9 4 8 9 3
Users Today : 65
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *