वैजापुरात श्री दत्तात्रय प्रभू अवतार कार्यक्रम  निमित्त विविध कार्यक्रम

KHOZ MASTER
1 Min Read
  औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जिल्ह्यातील वैजापूर येथे येथील सह्याद्री पार्क मध्य रविवार रोजी श्री दत्तात्रय प्रभू अवतार व  भागवत  वाचन वपंचवतार निमित्त मंदिराचा भूमिपूजन समारंभ, ध्वजारोहण कार्यक्रम द्वीप प्रज्वलन करून संपन्न झाला,आ,रमेश पा,बोरनारे,यांनी भूमिपूजन केले,एकनाथ जाधव,कल्याण दांगोडे, साबेरखान,कैलास पवार,ज्ञानेश्वर जगताप,धिरेंद्र मुनी,भागवत वाचिका श्रद्धा कपाटे, दयामुनी दादा,डॉ,राजीव डोंगरे,कारभारी कराळे, शैलेश चव्हाण,गणेश खैरे,दिनेश राजपूत  यांनी ध्वजारोहण केले तर द्वीप प्रज्वलन मोहन आप्पा आहेर,सुभाष आव्हाळे, धोंडीराम राजपूत,  यांनी केले,आपल्या प्रास्ताविकात धोंडीरामसिंह राजपूत यांनी सह्याद्री पार्क मध्ये या होणाऱ्या श्री दत्त मंदिरची
माहिती देऊन  आमदार निधीची मागणी केली,आ,बोरणारे यांनी येत्या मार्च पर्यंत मंदिर सभामंडप काम करून देण्याचे आश्वासन दिले,एकनाथ जाधव यांनी ही सहकार्य  करण्याचा संकल्प केला,या  प्रसंगी माजी अध्यक्ष   ज्ञानेश्वर इंगळे या प्रसंगी बाबासाहेब जगताप,डॉ गणेश अग्रवाल,श्रद्धा कपाटे, बाबा साहेब जगताप,प्रभाकर गुंजाळ, शरद मोटे,करणं जेजुरकर श्री दिघोळे सुभाष कानडे यांची उपस्थिती होती सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,(फोटो कॅप्शन-आ,बोरणारे, उपस्थिताना मार्गदर्शन करताना ,शेजारी एकनाथ जाधव, डॉ,डोंगरे व इतर)
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *