रिसोड (प्रतिनिधी)
विदर्भ तील यात्रा/जत्रा चालू झाले आहेत सखाराम महाराज लोणी विदर्भ तील मोठी यात्रा आहे टुरिग टाॅकीज मोठी प्रवनीच असते एक नविन प्रव सूरू झाले लाॅकडाऊन नंतरच्या काळातून हि पहीली च यात्रा भरली आहे साईराम टुरिग टाॅकीज मध्ये दर्जादार मराठी चित्रपट *धर्मविर मु पो ठाणे* हा चित्रपट लागला आनंद दिघे साहेब व एकनाथ शिंदे साहेब यांचा जिवन प्रवास दाखला आहे दिग्दर्शक प्रविन विठल तरडे व निर्माता मंगेश देसाई यांनी खुप महान कार्य केले आहे शहाजी बापू पाटील यांची संयुक्त विद्यमान ने हा चित्रपट लोकांना हा चित्रपट पाहता येनार आहे एक मोठी कला कृती जनता माय बाप पर्यत पोहचनार आहे शहाजी बापू पाटील विद्यमान आमदार व एक खंभीर नेत्याला सलाम.
Users Today : 25