एलपीजी गॅस दरवाढ: ऑटो-रिक्शा, हॉटेल्स, पर्यटनावर युद्धाचा फटका
अकोला / सोलापूर / नाशिक, 10 मार्च 2026 – आखाती देशातील युद्धाचा प्रभाव आता भारतातही जाणवत आहे. एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे शहरातील ऑटो-रिक्शा चालक आणि हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. ऑटो…
काँग्रेसला मोठा धक्का; ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचा एमआयएममध्ये प्रवेश
सोलापूर | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारानेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकत एमआयएममध्ये प्रवेश केल्याने राजकीय…
गाडीचा हफ्ता मागायला गेला अन् जीव गमावला, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला फरशीने जबर मारहाण
सोलापूर : सोलापूर शहरातील स्पर्श फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. सोलापूर पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून तपास सुरू…
अजित दादा आपसे बैर नही..,राजन ‘तेरी खैर नही; पवारांच्या शिलेदाराने तालुका कडकडीत बंदची केली घोषणा
सोलापूर : अप्पर तहसिल कार्यालयावरून मोहोळ तालुक्यातील वातावरण टाईट झाले आहे.लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी मोहोळ येथे येणार आहेत. मात्र तालुक्यातील जनतेने तालुका बचाव…
शरद पवारांच्या धक्कातंत्राने महायुतीला घाम फुटणार, शिवसेना मंत्र्याचा पुतण्या गळाला; लवकरच तुतारी फुंकणार
पंढरपूर : शरद पवारांचे बेरजेचे राजकारण हे सर्वश्रूत आहे. कोणतीही निवडणूक असो शरद पवारांच्या धक्कातंत्रामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो. अशाच रीतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार धक्कातंत्राचा उपयोग करताना दिसत आहेत.…
मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू; सोलापुरात सकल मराठा समाजाचा इशारा
सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २५ सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी…
मराठ्यांसाठी राजीनाम्याची घोषणा मग आमच्यासाठी काय निर्णय घेणार? महायुतीच्या आमदारांना धनगर समाजाचा सवाल
सोलापूर : सोलापूर शहरातील भाजप आमदार व माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आंदोलन केले आहे. त्याचबरोबर पंढरपूर येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण देखील सुरू आहे.…
बाप्पा विराजमान असलेल्या दुचाकीने भररस्त्यात घेतला पेट, कुटुंबाचा उडाला गोंधळ
बाप्पाला घरी घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. भर रस्त्यात धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीने घेतल्याने रस्तावर एकच गोंधळ उडाला. गणरायाचे राज्यात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. अनेकांची बाप्पाची मुहूर्तावर…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात
अक्कलकोट : यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार…
