शेतकऱ्यांना “कृषीरत्न” पुरस्काराने आमदार सतेज पाटील साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सतेज कृषी प्रदर्शनामध्ये आज 5 कृषितज्ञांना "कृषीसेवारत्न" तसेच 15 प्रयोगशील शेतकऱ्यांना "कृषीरत्न" पुरस्काराने आमदार सतेज पाटील साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भरत मरजे, डॉ. अशोक पिसाळ, डॉ. योगेश बन, सत्यजीत…
सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालया जवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद
सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालया जवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यासंदर्भात कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी या बैठकीस…
भारत सरकाचे शिक्षण मंत्रालय, राज्य शासन, पुणे महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सवाला भेट
भारत सरकाचे शिक्षण मंत्रालय, राज्य शासन, पुणे महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रकाशक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन…
साधना सहकारी बँकेच्या वतीने श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न पुरस्कार,
साधना सहकारी बँकेच्या वतीने श्री शरद पवार गुणवंत कन्यारत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ, बँकेच्या सण २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, 'गुडविल इंडिया' या सामाजिक संस्थेच्या 'जुन्या कपड्यांचे, दान गरजवंतांसाठी…
माझ्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कसबा सांगाव ता. कागल येथील वाडदे धरणग्रस्त वसाहतीमधील धरणग्रस्तांच्या स्वमालकीच्या हक्काच्या सातबारा उता-यांचा विषय कायमचा निकालात निघाला आहे
तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वसाहतीला अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन सर्वेक्षणाचे काम तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रश्नासंदर्भात मुंबईत मंत्रालयामध्येही उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. काळम्मावाडी…
शेतकरी समृद्धी साठी सिंचन, दुग्ध व्यवसाय, मस्यशेतीसह शेतमालाचे उत्पादन वाढवीण्याची गरज ना. गडकरी
मुर्तिजापुर( मोहम्मद रिज़वान सिद्दीक़ी ) ना.गडकरी यांचे हस्ते मुर्तिजापुर मतदार संघातील २४०० शे. कोटी रु.च्या लोकार्पण व भुमीपुजन विकास कामाचे डिजीटल उद्घाटन रस्ते विकास कामांसाठी खा.संजय धोत्रे व स्व.गोवर्धन शर्मा यांनी…
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करावे. डॉ. उमेश पाटील
नंदुरबार -: पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-2024 या वर्षांसाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पद्धतीने 8 डिसेंबर, 2023…
