KRN Heat Exchanger IPO साठी गुंतवणूकदारांनी उघडली तिजोरी, ग्रे मार्केटमध्येही बोलबाला; पहिलीच दिवशी कुबेर पावणार
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील आयपीओ मार्केटचे वातावरण सध्या जोरदार तापले आहे. KRN हीट एक्सचेंजरच्या आयपीओने इतिहास रचला असून तीन दिवसांत आयपीओ एकूण २११ वेळा सबस्क्राइब झाला. KRN हीट एक्सचेंजर्स आणि…
Stock Market मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी; CDSL ने सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार फायदा
मुंबई : शेअर बाजारात व्यापार किंवा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (CSDL) नवीन समान दर लागू करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये…
September 4, 2024
अनुराधा मिशन चिखली आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे‘ यांच्या जयंतीनिमित्त आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप इंडोअर स्टेडियम, अनुराधा नगर, चिखली येथे दिव्यांग सेवा…
स्वच्छतेच्या दोन कोटींच्या बिलासाठी ‘बॅकडेट’ स्वाक्षरी; स्वच्छता ठेकेदारांनी लढविली शक्कल
अमरावती : महापालिकेत यापूर्वीच्या साफसफाई कंत्राटदारांच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या देयकांवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी 'बँकडेट' स्वाक्षरी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. यात 'अर्थपूर्ण' राजकारण झाले…
हिंडेनबर्गमुळे रद्द केलेला FPO, आता पुन्हा अदानींची ‘ही’ कंपनी उभे करणार १ अब्ज डॉलर्स; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
अदानी समूहाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, समूहातील कंपनी अदानी एंटरप्रायजेस शेअर्स विकून १ अब्ज डॉलर्स उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये…
अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान जागेचे भाडे किती? किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा मागील महिन्यात पार पडला. हा विवाहसोहळा एक चांगलाच चर्चेचा विषय बनला. त्याच्या विवाहातील प्रत्येक कार्यक्रम, पेहराव, सजावट अशा अनेक गोष्टी नंतर ट्रेंड…
काजू-बदामाची पाकीटे शर्टात लपवली, कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले! गोरेगावच्या D Mart मधील प्रकार
मुंबई: डी मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने शर्ट काजू आणि बदामाची पाकिटे शर्टात लपवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असून याप्रकरणी मोहम्मद…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
सेवापूर्ती समारंभ व कॅम्पुटर लॅब चे उद्घाटन…
शिरूर खोजमास्टर प्रतिनिधी - फैजल पठाण आयशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर (पुणे) या ठिकाणी लिपिक म्हणून कार्यरत असणारे पटेल मुनीर हसन यांच्या 27 वर्षाच्या सेवेनंतर ते निवृत्त होत असताना, त्यांच्या…
