मेहकर

Latest मेहकर News

मेहकर पंचायत समितीची १५ कोटींची अत्याधुनिक इमारत पूर्णतेकडे — नागरिकांसाठी होणार भव्य सुविधा केंद्र!

मेहकर तालुका प्रतिनिधी ;- मेहकर तालुक्यासाठी विकासाच्या दिशेने आणखी एक भव्य पाऊल टाकण्यात आलं आहे. राज्यातील क वर्ग पंचायत समिती इमारतींसाठी केवळ ३ कोटी रुपयांची मर्यादा असताना, केंद्रीय मंत्री मा.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अमरावती विभागासाठी ७४७ कोटी ८७ लाखांची मदत

मेहकर, दि. ३१ (प्रतिनिधी) राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

रक्षाबंधनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांना बहिणींच्या मनःपूर्वक शुभेच्छा — “उद्धव साहेब मुख्यमंत्री, लाडका भाऊ मंत्री व्हावा”

मेहकर :- शहर प्रतिनिधी  मेहकर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या घरी राखी पौर्णिमेनिमित्त बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पवित्र रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी वर्ग १२ वी मध्ये शिकणारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शारा येथे भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना; आमदार सिद्धार्थ खरातांचा समता, बंधुभाव आणि प्रगतीचा संकल्प – दहा लाखांच्या सामाजिक सभागृहाची घोषणा

मेहकर :- शहर प्रतिनिधी लोणार तालुक्यातील शारा गावात भव्य, देखणी आणि प्रसन्न मुद्रा असलेली बुद्धमूर्ती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्थापित करण्यात आली. या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ

KHOZ MASTER KHOZ MASTER

तलवार हातात घेऊन नाचताना सिद्धार्थ खरात यांचा व्हिडिओ व्हायरल! कायदा जाणणाऱ्यांकडूनच शस्त्र प्रदर्शनः चर्चेला उधाण

मेहकर :-तालुका प्रतिनिधी माजी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार १३ मे रोजी चिखली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथील गॅरेजला आग; आठ लाखांचे नुकसान

मेहकर :-  तालुका प्रतिनिधी चिखली मार्गावरील साई मोटर्स गॅरेजला बुधवारी सकाळी आग लागून साहित्य खाक झाले. या आगीत सुमारे ८ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.नागझरी बु, येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

आगीत मेहकर पालिकेचे रेकॉर्ड स्वाहा ! महत्त्वपूर्ण दस्त जळाले : संशयाचा धूर : विविध चर्चांना उधाण

मेहकर :- तालुका प्रतिनिधी  मेहकर येथील नगरपालिकेच्या अभिलेख विभागाला ३ मेच्या पहाटे पाच वाजता आग लागल्याने संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाले. महत्त्वपूर्ण दस्त जळाल्याने मेहकरात एकच खळबळ उडाली असून, आगीमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरात अग्नितांडव नगरपरिषद कार्यालय पेटले; रेकॉर्ड रूम जळून खाक! आज पहाटेची घटनाः ३ वर्षाआधी पेटले होते एसडीओ कार्यालय…

मेहकर :- शहर प्रतिनिधी मेहकर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई चर्चेत असतानाच आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मेहकर नगरपरिषद कार्यालयाला आज, ३ मेच्या पहाटे भीषण आग लागली. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरातील अतिक्रमणधारकांना ना. प्रतापराव जाधव यांनी दिला दिलासा

मेहकर:-तालुका प्रतिनिधी  गेल्या काही दिवसांपासून मेहकर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम युद्ध पातळीवर सुरू असल्यामुळे शहरातील जवळपास चारशे ते पाचशे दुकानदारांचा रोजगार गेला आहे. त्या दुकानदारांनी हतबल न होता बुलढाण्याच्या धर्तीवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बालाजी संस्थानच्या अध्यक्षपदी दीपक पांडे

मेहकर:-तालुका प्रतिनिधी  येथील शारंगधर बालाजी संस्थानच्या अध्यक्षपदी दीपक देवराव पांडे यांची निवड झाली आहे.याबाबत ३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी उमेश मुंदडा तर कोषाध्यक्षपदी

KHOZ MASTER KHOZ MASTER