मेहकर

Latest मेहकर News

नगर परिषद निवडणुकीसंदर्भातील काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात; कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने बैठकीचे जाहीर सभेत रूपांतर

मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेली काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज अत्यंत उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *हर्षवर्धन सपकाळ* यांच्या उपस्थितीमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर व लोणार नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपकडून उमेदवार मुलाखती — इच्छुकांनी सादर केला कार्याचा आढावा

मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर आणि लोणार नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आज दोन्ही शहरांतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवडणूक व्यवस्थापन, प्रभागनिहाय तयारी आणि संघटनात्मक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरमध्ये दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू; अंत्यसंस्कारानंतर कुत्र्यांनी मृतदेह उकरल्याने खळबळ

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ;- मेहकर शहरात भटक्या समाजातील एका दीड वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारानंतर मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरून काढल्याने शहरात मोठी खळबळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोळा येथे श्री अवलिया महाराज यात्रेला उत्साहाचा जल्लोष – आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण

मेहकर प्रतिनिधी ;- तालुक्यातील मोळा येथे आज श्री अवलिया महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेला भक्तांच्या उत्साहाची पर्वणी लाभली. या यात्रेच्या निमित्ताने आज २१ क्विंटल पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मेहकर-लोणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त विवेकानंद आश्रमातून संत शुकदास महाराज रथयात्रेचे भव्य आयोजन

डोणगाव  प्रतिनिधी :-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त विवेकानंद आश्रम, डोणगाव येथून आदिवासी तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ भोरद येथे संत शुकदास महाराजांच्या रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक व धार्मिक उत्साहात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरमध्ये शिवसेना जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात महायुतीच्या विजयाचा संकल्प — कार्यकर्त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

मेहकर प्रतिनिधी ;- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे आज मेहकर येथे आयोजित ‘शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरा’त जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्व. कवयित्री रेश्माई खरात यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मेहकरमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर : विदर्भाच्या ‘बहिणाबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तिफन पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध कवयित्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मातोश्री स्व. रेश्माई रामभाऊ खरात यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर नगर परिषदेची निवडणूक: ‘जात-धर्म’ नव्हे, तर ‘चेहरा’ ठरवेल निकालाचा रंग!

मेहकर प्रतिनिधी :- आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर शहरात राजकीय समीकरणांपेक्षा मतदारांच्या जागरूकतेची चर्चा रंगू लागली आहे. आजची जनता जात-धर्माच्या पलीकडे जाऊन कार्यकुशल आणि प्रामाणिक चेहऱ्यांना प्राधान्य देऊ लागली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : शिवसेना “शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची घोषणा — पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती

मेहकर प्रतिनिधी  :- आज मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेत शिवसेना बुलढाणा जिल्हा आयोजित “शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची माहिती जाहीर करण्यात आली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागरिकांच्या समस्यांवर संवेदनशील प्रतिसाद — मेहकरमध्ये जनसंपर्क कार्यालयात जनतेशी संवाद

मेहकर प्रतिनिधी :- आज मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेल्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि स्थानिक प्रश्न ऐकून घेण्यात आले. या दरम्यान संबंधित विभागांमार्फत त्वरित

KHOZ MASTER KHOZ MASTER