सामाजिक न्याय विभाग संलग्न अधिकारी कर्मचारी पतसंस्था बुलढाणा येथील संचालक पदी.श्री.जी.बी.खनसरे यांची अविरोध निवड

Khozmaster
0 Min Read
प्रतिनिधी शिवानंद पवार 
श्री सरस्वती माध्यमिक आश्रम शाळा, देऊळगाव साकरशा  ता.मेहकर .जि. बुलढाणा येथील श्री जी.बी.खनसरे  यांची सामाजिक न्याय विभाग संलग्न अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत,  बुलडाणा येथे संचालक पदी अविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा व पुढिल वाटचालीस भरभरून हार्दिक शुभेच्छा देताना श्री सरस्वती आश्रमशाळा देऊळगाव  साकरशा येथील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद….
0 9 3 7 5 3
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *