सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव
तालुक्यातील व सावळदबारा परिसरात कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत यानंतर चुकीचे वक्तव्य करु नये काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन तसा कायदा सुषमा अंधारे या महिलांनी श्री संत ज्ञानेश्वर महार- अंमलात आणावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील जांवर टीकास्त्र केलं त्या महिलेवर तात्काळ दंडात्मक तमाम वारकरी संप्रदायातील ह भ प सोपान महाराज कारवाई व्हावी यासाठी वारकरी संप्रदायातला शास्त्री ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या महाराज मंडळी त्या महिलांनी केलं याच निषेधार्थ पुढाकारांनी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना निवेदन देऊन वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातील सर्व महाराज येणाऱ्या काळामध्ये महापुरुषाबद्दल जी अपमान करेल मंडळींनी एकत्र येऊन मुंबई येथे महाराष्ट्राच्या त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन मागणी या ठिकाणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्रातील महापुरुषाबद्दल कोणीही टीका महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वच महाराज केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशे निवेदन मा. सभापती धरमसिंग चव्हाण सोयगाव पंचायत समितीचे मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांनी सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांच्या कडे देण्यात आले आहे.
Users Today : 17