शिवनेरी चषक 2022-23 चे उद्घाटन संपन्न.

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी – सुरज आबाचने
उमरगा- शिवनेरी प्रतिष्ठान आयोजित “शिवनेरी चषक” भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022-23 चे दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी मा.श्री.व्यंकटरावजी गायकवाड माजी सचिव, जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व मा.प्रा.रवींद्र गायकवाड माजी खासदार, मा.श्री.जितेंद्र (दादा)शिंदे, माजी कृउबा. समिती सभापती व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.तसेच यावेळी शिवनेरी प्रतिष्ठान तर्फे कु.आर्या सुरेंद्र वाले (धनुर्विद्या), कु.सोनाली संतोष पवार (भालाफेक), कु.मेहराज हबीब अत्तार(कबड्डी), कु.हर्षदा बळीराम चाकुरे (ज्युदो कराटे), साई प्रताप सिंह राठोड(आईस हॉकी), चि.गणेश चंद्रमोहन गालीपल्ली (आईस हॉकी), चि.मोहन राठोड (आईस हॉकी), चि.यशराज बळीराम चाकुरे (धावपटू), चिसमर्थ सुनील पाटील (बुद्धिबळ), चि.निळकंठ श्रीधरराव माने (राष्ट्रीय नेमबाज), चि.अर्जुन तानाजी बिराजदार (बॅडमिंटन), चि.आर्यन तानाजी बिराजदार (बॅडमिंटन) यांनी अनेक विविध क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केल्याबद्दल या खेळाडूंना क्रिडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.व नाणे फेक करून आय.एम.ए., उमरगा विरुद्ध बार असोसिएशन, उमरगा यांच्या पहिल्या सामन्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी भाजपा नेते संताजी चालुक्य, युवानेते हर्षवर्धन चालुक्य, डॉ.मल्लिनाथ मलंग, कंत्राटदार सुनील माने, उपजिल्हाप्रमख बसवराज वरनाळे, कैलास शिंदे तालुकाध्यक्ष भाजपा, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकापरमुख जगन पाटील, सागर शिंदे, माऊली प्रतिष्ठानचे उमाकांत माने, लोहरा माजी नगसेवक अभिमान खराडे, ॲड.प्रवीण तोतला, माजी नगरसेवक सिद्रामाप्पा चिंचोळे, माजी नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, माजी नगरसेवक संजय पवार, व्यापारी महासंघ अध्यक्ष रणधीर पवार, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर पाटील, शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, रोटरी क्लब अध्यक्ष रोटे.अजित गोबारे, विलास भगत, डॉ.प्रशांत मोरे, पोलीस निरीक्षक राठोड, माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, वहाब अत्तार, बालाजी पाटील, क्रिडा शिक्षक संजय कोथळीकर, राष्ट्रीय खेळाडू रणजीत ठाकूर, क्रीडा शिक्षक अंकुश औरादे, क्रीडा शिक्षक सु रेंद्र वाले, अरुण जगताप, ज्ञानेश्वर माऊली, बापूराव गायकवाड, रत्नाकांत सगर, सचिन जाधव, योगेश तपसाळे, गोपाळ जाधव, बालाजी जाधव, ज्ञानेश्वर सांगवे, मुजीब इनामदार, श्री साठे, शफी चौधरी, प्रदीप मोरे, काका गायकवाड, खाजा मुजावर, समाधान मोरे, बाळू शिंदे, संदीप चौगुले, अमर शिंदे, भगत माळी, साई विभुते, हैदर शेख, अमित माने, ओम जगताप, विक्रम शहापुरे, मुर्तुजा मुंगले, लिंगराज स्वामी, शरद इंगळे, तुकाराम जाधव, खय्युम चाकुरे, विलास पतगे, नाना मदनसुरे, प्रताप लोभे, व्यंकट पाटील, बी.के.पवार, मनोज जाधव, जाहेद मुल्ला, विजय कदम, अमित सांगवे, अरुण महाकाली, विजय भोसले, महादेव शिरसागर, गजानन जाधव, रहीम शेख, इब्राहीम शेख, ताहेर शेख, बाळू मदनसुरे, निखिल वाघ, रोहित पवार, उद्धव बिराजदार, योगेश शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, फिरोज जमादार आदी व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. माधव जाधव व युवराज गायकवाड यांनी कार्यक्रमात सूत्रसंचालन केले.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *