खामगाव
क्रियाशिल पेन्शन असोसिएशन ची पेन्शन डे निमित्त सभा रविवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता स्थानिक अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल येथे अयोजित करण्यात आली आहे .
पेन्शन डे निमित क्रिया शिल पेन्शनर्स असोसिएशन र.न. एफ.-१७५३४ या सस्थेची पेन्शन डे निमित्त उद्या रविवार दि. २५ डिसेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभा हि अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल खामगाव येथील वरच्या मजल्यावर हॉल क्र १२ मध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेला संस्थेच्या सर्व आजीव सभासदांनी आणि कार्यकारणीच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे. जे संस्थेचे आजीव सभासद असतील त्यांनी सुद्धा सभेला उपस्थित रहावे आणि आजीव सभासद फी भरुन संस्थेचे आजीव सभासदत्व स्विकारावे. ज्या सभासदांना काही समस्या असतील त्यांनी लेखी स्वरुपात अध्यक्ष, सचिव यांच्याकडे द्याव्यात म्हणजे त्यांचे निराकरण करता येईल. सदर सभेला डॉ. गुरुप्रसाच थेटे यांच्या अर्धांगीणी डॉ. सौ. रुपाली थेटे, डॉ. राहूल खंडारे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. तरी जास्तीत जास्त सेवानिवृत्त संभासदांनी सभेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष भानुदास हुरसाड , सचिव बाबुराव धोरण, तसेच संस्थेचे कार्यकारणी , संचालकानी आवाहन केले आहे.

Users Today : 26