लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या ” वार्षिक क्रिडा मेळाव्याचे (स्पोर्ट्स मीट) प्रथम द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप सतीश मवाळ

Khozmaster
1 Min Read

लोणार

येथील स्थानिक सीबीएसई शाळा लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या तिनदिवसीय शालेय वार्षिक क्रिडा मेळाव्याचे (स्पोर्ट्स मीट) उत्साहात संपन्न झाले दिनांक  तीन दिवसीय क्रीडा खेळ क्रीडा स्पोर्ट मध्ये विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट  हॉलीबॉल खोखो कबड्डी रस्सी खेच गोळा फेक रनिंग बॅडमिंटन लहान मुलांसाठी लिंबू चम्मच रनिंग हार्लेचर कॅरम शतरंज अशा अनेक क्रीडा मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीभाग घेतला होता त्यामधून पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळणाऱ्यांना सेंट्रल पब्लिक स्कूलच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख मसूद शेख उस्मान  यांच्या हस्त विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,  यावेळी प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी व उपप्राचार्य नबिल शेख कार्यक्रमाचे लेवल वन कोच, मो फैसल सर चव्हाण सर गणेश राठोड, निवृत्ती कायंदे, महावीर पारवे, रामदास चव्हाण, उमेश चिपडे, सतीश राठोड विवेक काळुसे, कुलकर्णी मॅडम, उंबरकर मॅडम , खांडेभराड, मापारी, मुंदडा मॅडम, वैशाली मॅडम, अंभोरे मॅडम, कापुरे मॅडम, पडघान सर,
शिंदे मॅडम, बोरसे मॅडम, कायंदे मॅडम, फुंदे मॅडम, साळवे मॅडम, गेलडा मॅडम,  मार्च पाष्ट, हाउस निरीक्षण,  क्रिडा शिक्षक विट्ठल जाधव, लियाकत अली, तसेच शिक्षक प्रवीण पऱ्हाड, योगेश सर उपस्थित होते..सूत्र संचालन मापारी मॅडम आणि व्यास मॅडम ने केले..

0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *