ग्राहक उपभोक्ता संरक्षण समीती तर्फे राष्ट्रीय ग्राहक दीन साजरा

Khozmaster
1 Min Read
प्रतिनीधी रवि मगर
ग्राहकांच्या संरक्षणा करीता कार्यरत असलेली समीती , ग्राहक उपभोक्ता संरक्षण समीती तर्फे  24 डिसेंबर रोजी अकोला येथे कार्यक्रम घेऊन  साजरा केला, राष्ट्रीय ग्राहक दिन हा दीवस प्रत्येक ग्राहकांला त्याचे महत्त्व पटवून देण्याकरीता  हा कार्यक्रम घेण्यात आला अकोला जिल्हा येथे  कलेक्टर संजय खडसे, कंजुमर जज उंटवाले मॅडम, व ग्राहक संरक्षण समिती अकोला जिल्हा अध्यक्ष सौ.मनीषा संतोष चक्रनारायण आणी इतर अधिकारी च्या हस्ते कलेक्टर ऑफिस मध्ये कार्यक्रम घेण्यात आला, नंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *