मूर्तिजापूर प्रतिनिधी स्वप्निल गणगणे
मुर्तीजापुर तालुक्यातील नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा
महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी रमेशचंद्र राठी यांनी सदिच्छा भेट दिली असता. यावेळी सागर पूर ते श्रीकृष्ण बोळे निजाम इंजीनियर विजय वानखेडे, बनारसे यांच्या स्वाती काँग्रेसचे कार्यकर्तेउपस्थितीत. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम देताळा येतील राजेश खंडारे ग्राम हिवरा कोरडे येथील वैभव कोरडे ग्राम दोनद येथील गोपाल महल्ले ग्राम आरखेड वर्षा नंदकिशोर वाकोडे ग्राम सोनूरी येथील उजवणे नजीरा परवीन सिकंदर खान यांच्या शी गावातील विविध प्रश्न व समस्यांच्या अनुषंगाने चर्चासत्र करून त्यांचा यतोचित सन्मान करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.अभिनंदन पत्रेदिले यावेळेसतालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 17