जिरेमाळी परिवर्तन राज्यव्यापी उपवर-युवक युवती परिचय व पालक मेळावा

Khozmaster
2 Min Read
संस्थापक अध्यक्ष कवी प्रभुदास बलक यांनी केले  समाज बांधवाना येण्याचे आवाहान
रविवार १ जानेवारी रोजी होणार वाल्मिकेश्वर संस्थान  वरवंड येथे संपन्न
योगेश नागोलकार पातूर
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरवंड येथे रविवार दि.01जानेवारी  रोजी सिध्दांत-आश्रम जवळ, श्री वाल्मिकेश्वर संस्थान येते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.येथे बहुसंख्य मान्यवर व ग्रामस्थच्या उपस्थीतीत पार पडणार 6 वा राज्यव्यापी उपवर-युवक युवती परिचय व पालक मेळावा! ह्याच मेळाव्यात होणार  ” जिवन साथी”उपवर युवती परिचय सुचिचे विमोचन!
 तब्बल 900उपवर युवक युवतीचा परिचय साठा व पुस्तका व्यतिरिक्त 244उपवर युवक युवती च्या नोंदणी(टोटल1144नोंदणी ) संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक तथा आयोजन समितीने केल्या असून सगळीकडे या होणाऱ्या परिचय मेळाव्याचे कौतुक होत आहे.उटी, वरवंड,बोथा,लोणी,अंजनी, कळंबेश्वर,हिवरा रत्नापूर ,पातुर तालुक्यातील उमरा,राहेर,सावरगाव,यां ग्रामस्थानी तथा अखिल भारतीय कार्यक्षेत्र असलेल्या जिरेमाळी संघाने ग्रामोग्रामी जावून परिचय मेळाव्याच्या  यशस्वीते साठी अथक परिश्रम केले आहेत .जिरेमाळी समाजाला एकत्रित आणण्याचे शिव धनुष्य रुपी कार्य ह्या संस्थेच्या माध्यमातुन होत असुन दर्शवर्षी समाज बांधव यांचा मोठा  जनसमुदाय ह्या परिचय मेळाव्यास हजेरी लावत असतो.समाजातील राजकीय,सामाजिक , विचारवंत,नोकरी/व्यवसायीक तथा मोठं मोठे डॉक्टरर्स/उद्योजक वा इतर क्षेत्रमधील समाजहितचिंतक व्यक्तीने मार्गदर्शन करून सोहळा यशस्वीते सहाय्य केले आहे .जिरेमाळी समाजातील विवाहयोग्य उपवर युवक युवती तथा पालक यांनी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यास  हजेरी लावावी. असे आव्हान संस्थापक अध्यक्ष कवी प्रभुदास बलक प्रा. ओमप्रकाश झिमटे,संतोष बोराडे सर,रवींद्र इंगळे सर, डॉ.संजय मते, दिपक घरटे , महादेव लाड,डॉ श्रीकृष्ण उगले, यांनी केले आहे.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *