काँग्रसचे भास्करराव आडळकर यांचा आ.सौ.श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वातभाजपात जाहीर प्रवेश

Khozmaster
1 Min Read
चिखली
भास्करराव आडळकर यांनी आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या विकासभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानिमित्त त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.रोजी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्या दरम्यान काँग्रेसचे धडाडीचे नेते भास्करराव आढळकर यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
 भास्करराव आडळकर यांनी करवंड युवक काँग्रेस अध्यक्षपदापासून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे सर्कल प्रमुख, चिखली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस सरसिटणीस, करवंड गावचे दोन वेळा सरपंच, जिल्हा परिषद शाळा समिती, सभापती  कुणबी युवा मंच अध्यक्ष अशी अनेक पद भूषवीत श्री. भास्करराव आडळकर यांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये काल जाहीर प्रवेश केला.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *